मराठवाडा-विदर्भात पावसाअभावी दुष्काळाचे सावट; ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट
मुंबई : महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 46 टक्के कमी पाऊस नोंदवला गेल्याचे अहवालातून समोर आले आहे. विशेषतः मराठवाड्यात सुमारे 69 […]











