सांगली महापालिकेची महासभा तहकूब; नोकरभरतीसह १६ विषय पुढील सभेत
सांगली : गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेची नियोजित महासभा कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्यात आली. त्यामुळे सभेच्या विषयपत्रिकेवर असलेले नोकरभरतीसह १६ महत्त्वाचे विषय आता पुढील महासभेत चर्चेला येणार आहेत. […]











