नाशिक APMCमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; सडलेल्या भाजीपाल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) आवारात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाल्याच्या वर्गीकरणादरम्यान खराब झालेला भाजीपाला, पालेभाज्यांचा कचरा आणि इतर जैविक कचरा मोठ्या […]











