शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; आज पुन्हा युक्तिवाद
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह याबाबत सुरू असलेल्या कायदेशीर वादावर आज, २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना […]











