महाराष्ट्रासाठी मोठा ऊर्जा प्रकल्प; ₹४,७०० कोटींच्या वीज पारेषण योजनेला मंजुरी
मुंबई : महाराष्ट्राच्या अक्षय ऊर्जा क्षेत्राला आणि वीज पारेषण व्यवस्थेला मोठी चालना देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला महाराष्ट्रातील सुमारे ₹४,७०० कोटींचा महत्त्वाकांक्षी वीज पारेषण प्रकल्प […]











