MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या तक्रारीनंतर फेरपरीक्षा होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी सुरू असलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत […]











