मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीकडे लक्ष
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या […]











