नाशिकमध्ये गणेशमूर्तींच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ; पाऊस आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात गणेशमूर्तींच्या खरेदीला सुरुवात झाली असतानाच यंदा भक्तांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा सुमारे 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे वृत्त […]











