भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
छत्रपती संभाजीनगर – धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून दुखावलेले भाजपचे स्थानिक बहुतांंश कार्यकर्ते, पदाधिकारी अजूनही ‘घड्याळा’च्या प्रचारात सक्रीय झालेले दिसत नाहीत. चाळीस वर्षात […]