मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा; विविध जिल्ह्यांत बंद आणि रास्ता रोको
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या आंदोलनाला राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. ३ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने […]











