दहीहंडी उत्सवाला पुण्यात गालबोट; लोखंडी रॉड पडल्याने महिलेचा मृत्यू
पुणे : दहीहंडी उत्सवाच्या उत्साहाला पुण्यात दुर्दैवी घटनेने गालबोट लागले. सांगवी परिसरात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू असताना रॉड खाली पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, […]











