महाराष्ट्रातील फार्मसी प्रवेशासाठी महत्त्वाची अपडेट; Pharm आणि PharmD ची तात्पुरती गुणवत्ता यादी आज
मुंबई : महाराष्ट्रातील B Pharm आणि Pharm.D अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET Cell) आज, २७ […]











