SIR प्रक्रियेला वेग; महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत फॉर्म वाटप पूर्ण, डिजिटलायझेशनचा वेग मंद
महाराष्ट्र | १२ ऑगस्ट २०२६ मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेला आता वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात SIR अंतर्गत मतदारांकडून […]











