अंबरनाथमध्ये भाजप-मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा; मारहाण आणि वाहन तोडफोडीने खळबळ
अंबरनाथ | महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी झाल्याने […]











