मुंबईतील सुमारे 30 लाख मतदारांची माहिती अद्याप अपूर्ण; मतदारयादी पुनर्रिक्षणामुळे चिंता
मुंबई : महाराष्ट्रातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेदरम्यान मुंबईतील मोठ्या संख्येने मतदारांची माहिती अद्याप पूर्णपणे डिजिटलाईज झालेली नसल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबई शहरात मतदारांच्या गणना फॉर्मचे वितरण […]











