लातूरमध्येही बंदला प्रतिसाद; जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बाजारपेठांवर परिणाम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला लातूर जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लातूर जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांमध्ये बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला […]











