सणासुदीमुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ढगाळ वातावरण हे भाजीपाल्याचे भाव वाढण्यामागे आणखी एक कारण आहे. खराब हवामानामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
नवीन पीक बाजारात येईपर्यंत पुढील दोन महिने बाजारात ही टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे. भाजी विक्रेते आता शीतगृहात जतन केलेला जुना साठा बाहेर काढत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
1
+1
2
+1
+1