आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे अग्निशमन दलाने प्रयत्न केले.
पुणे रेल्वे स्थानकाच्या वॉशिंग यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीत कोच पूर्णपणे जळून खाक झाला तर शेजारील दोन कोचचे काही प्रमाणात नुकसान झाले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1