पुण्यात यूट्यूबर संतोष पंडित यांना अटक; चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप
पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी यूट्यूबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून […]











