महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट; मुंबई, पुणे, सातारा, सांगलीसह अनेक भागांत पावसाची शक्यता
मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असून राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली तसेच विदर्भातील […]











