महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीचा प्रभाव राज्यातील काही भागांवर जाणवण्यास सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली […]











