घाटकोपरमध्ये दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकले
मुंबई | १२ ऑगस्ट २०२६ मुंबईत मुसळधार पावसाने पुन्हा एकदा कहर केला असून घाटकोपर परिसरातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या अशोकनगर परिसरात पहाटेच्या सुमारास दरड कोसळून दोन ते तीन […]











