माटुंगा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी खानने या आठवड्यात न्यायालयात धाव घेतली. पोलिसांनी दावा केला की, खान हा या प्रकरणाशी निगडीत कंपनीत भागीदार होता.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता आणि फिटनेस उद्योजक साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळला
माटुंगा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी खानने या आठवड्यात न्यायालयात धाव घेतली. पोलिसांनी दावा केला की, खान हा या प्रकरणाशी निगडीत कंपनीत भागीदार होता..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1