याआधी बुधवारी अंधेरीच्या महाकाली भागात एका छोट्याशा आगीत एक व्यक्ती ९० टक्के भाजली होती.
मुंबईतील टिळक नगर येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या परिसरात बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ पहिल्या मजल्यावरील जनआहार कॅन्टीनजवळ असलेल्या बांधकामाधीन पॉड हॉटेलमध्ये दुपारी ३.०२ वाजता आग लागली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1