पाकिस्तानी रेंजर्सनी सुरुवातीला जवळपास अर्धा डझन ठिकाणांना लक्ष्य केले आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी सुचेतगड सेक्टरला लागून असलेल्या दोन ते तीन ठिकाणी गोळीबार सुरू केला, असे सूत्रांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील अरनिया आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी पाकिस्तानी रेंजर्सनी लहान शस्त्रांचा गोळीबार आणि मोर्टारचा मारा केल्याने गुरुवारी रात्री बीएसएफच्या दोन जवानांसह तीन जण जखमी झाले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1