“धर्म हा टोकाचा मार्ग स्वीकारत नाही, तर मध्यम मार्गाचा अवलंब करतो”” भागवत म्हणाले.
एकता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करताना RSS प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, धर्म सर्वांना एकत्र करतो आणि त्यांची उन्नती करतो. जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील क्रीडा स्टेडियममध्ये ते संघ कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
“हिंदू धर्म हा उपासनेचा मार्ग नसून एक धर्म आहे. जो केवळ सहन करत नाही, तर सर्व उपासना पद्धती आणि चालीरीतींचा स्वीकार करतो आणि त्यांचा आदर करतो तो हिंदू आहे,” ते पुढे म्हणाले, “ही शतकानुशतके भारताची विचारधारा आहे. धर्म हा टोकाचा मार्ग स्वीकारत नाही तर मध्यम मार्गाचा अवलंब करतो.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1