गुंटूर जिल्ह्यातील नगारा पालेम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टीडीपी नेते आणि माजी मंत्री बंडारू सत्यनारायण मूर्ती यांना सोमवारी रात्री उशिरा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आली, अशी बातमी पीटीआयने दिली आहे.
गुंटूर जिल्ह्यातील नगारा पालेम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1