मनोरंजनाच्या दुनियेत सोमवारी काय खास घडले ते पहा फिल्म रॅपमध्ये. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने अखेर घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती धनुषपासून वेगळी राहत होती. पुष्पाच्या दुसऱ्या भाग द रुलचा टीझर रिलीज झाला.
मनोरंजनाच्या दुनियेत सोमवारी काय खास घडले ते पहा फिल्म रॅपमध्ये. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने अखेर घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती धनुषपासून वेगळी राहत होती. पुष्पाच्या दुसऱ्या भाग द रुलचा टीझर रिलीज झाला. अल्लू अर्जुन साडीत शत्रूंचा बँड वाजवताना दिसला. आज अल्लू अर्जुनचा वाढदिवसही आहे, त्यानिमित्ताने एक टीझर रिलीज करून चाहत्यांना ट्रीट देण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1