लोकसभा निवडणूक २०२४ (रामटेक): काँग्रेस चे माजी आमदार राजू पारवे यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस ला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेने मध्ये प्रवेश केला आता ते रामटेक मतदारसंघ काबीज करण्यासाठी मोठ्या उत्साहात प्रचार करताना दिसत आहेत.
मानव धर्माचे संस्थापक महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 103 व्या जयंती निमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर येथे भेट देऊन महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा प्रतिमेला नमस्कार करून विनम्र अभिवादन करून सर्व सेवक सेविकांना व बालगोपालांना हार्दिक शुभेच्छा दिल्या..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1