आज दि. ०१ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामटेक विधानसभा क्षेत्रातील तामसवाडी, पारशिवानी, दहेगाव(जोशी) आणि गुंढरी ह्या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते,
प्रसंगी मोठ्या संख्येत महायुतीचे नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीत होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1