प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत 3,756.58 कोटी रुपये आहे.
पुणे मेट्रो रेल्वेच्या वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो रेल्वेच्या विस्तारास महाराष्ट्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली.
वनाझ ते चांदणी चौक हा 1.12 किमीचा दोन नवीन स्थानकांसह उन्नत मार्ग असेल तर रामवाडी ते वाघोली हा 11.63 किमीचा उन्नत मार्ग असून 11 स्थानके असतील.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1