बसवराज पाटील यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
प्रदेश काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष व माजी आमदार बसवराज पाटील यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला.
पाटील यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1