नागपूरहून अयोध्येला जाणारी पहिली ‘आस्था स्पेशल ट्रेन’ रविवारी सकाळी ८.५५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. या विशेष गाड्यांमुळे विविध भागातील भाविकांचा अयोध्येपर्यंतचा प्रवास सुकर होतो.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी 8.55 वाजता फलाट क्रमांक 1 वरून आस्था स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. 20 डब्यांच्या या ट्रेनमधून एकूण 1720 लोक अयोध्येला रवाना झाले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1