मुख्य बातम्या

Showing 12 of 351 Results

महाराष्ट्रात बनावट खाद्यपदार्थांवर FDA ची नजर; सणासुदीच्या काळात तपासणी मोहीम

मुंबई : सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रशासनाकडून […]

पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा प्रश्नावरून वाद; मोशी कचरा डेपोच्या मुद्द्यावर वातावरण तापले

पिंपरी-चिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोशी कचरा डेपोच्या मुद्द्यावरून महापालिकेत वातावरण तापले असून, नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोशी परिसरातील कचरा डेपो […]

नागपुरात DJ आणि लेझरवर कडक नियम; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

नागपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने DJ आणि लेझरच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण आणि लेझरमुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे […]

महाराष्ट्रात रोजगार महाकुंभाची तयारी; 29 सप्टेंबरला राज्यभर रोजगार मेळाव्यांचे नियोजन

मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. येत्या 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ आयोजित करण्याचे नियोजन असून, राज्यातील विविध भागांत […]

दहीहंडीत राज्यभर 22 गोविंदा जखमी; पुण्यात DJ अंगावर कोसळल्याने महिलेचा मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषादरम्यान महाराष्ट्रात विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या. यंदाच्या उत्सवादरम्यान राज्यभर 22 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुण्यातील सांगवी परिसरात उत्सवानंतर लोखंडी कमान काढताना […]

दहीहंडी उत्सवाला पुण्यात गालबोट; लोखंडी रॉड पडल्याने महिलेचा मृत्यू

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या उत्साहाला पुण्यात दुर्दैवी घटनेने गालबोट लागले. सांगवी परिसरात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर लोखंडी कमान काढण्याचे काम सुरू असताना रॉड खाली पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, […]

महाराष्ट्रात पावसाची 14 टक्के तूट; कोकणात चिंता, विदर्भ-मराठवाड्यात स्थिती तुलनेने चांगली

मुंबई : महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अपेक्षेच्या तुलनेत 14 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील पावसाचे वितरण असमान असून काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला, तरी कोकण विभागात परिस्थिती […]

नाग नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पासाठी 69.76 कोटींचा निधी मंजूर

नागपूर : नाग नदी प्रदूषणमुक्ती आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 69.76 कोटी रुपयांचा मॅचिंग हिस्सा मंजूर केला आहे. त्यामुळे नाग […]

नागपूर STP प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; जमीन संपादनाचा मार्ग मोकळा

नागपूर : नागपूरमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या 12.12 हेक्टर जमीन संपादनाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. […]

रत्नागिरीत एमआयडीसी परिसरात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अमेरिकन डॉलर चोरीला

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात घरफोडीची घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अमेरिकन डॉलर […]

नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात; पार्किंगदरम्यान VDGS पोलला धडक

श्रीनगर : नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगोच्या विमानाला श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंगदरम्यान अपघात झाला. इंडिगोचे 6E 225 हे विमान पार्किंगच्या प्रक्रियेत Visual Docking Guidance System (VDGS) पोलला धडकले. ही घटना […]

राज्यात शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना; शहरांतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

मुंबई : महाराष्ट्रातील शहरी भागातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील आरोग्य सेवांसाठी स्वतंत्र ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन करण्यास […]