मुख्य बातम्या

Showing 12 of 347 Results

नाशिकच्या गोदाघाटावर ऋषी पंचमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी

नाशिक: ऋषी पंचमीच्या निमित्ताने नाशिकच्या गोदाघाटावर भाविकांची मोठी गर्दी झाली. धार्मिक विधी आणि स्नानासाठी सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने घाटावर दाखल झाले होते. त्यामुळे गोदाघाट परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दरम्यान, […]

पुण्यात गणपती विसर्जनासाठी महापालिकेची तयारी; घाट आणि कृत्रिम हौद सज्ज

पुणे: दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील विविध घाट आणि कृत्रिम विसर्जन हौदांवर आवश्यक व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी, […]

सानपाड्यात दुकानात सिलेंडरचा स्फोट; पाच दुकानांचे मोठे नुकसान

नवी मुंबई: सानपाडा परिसरातील एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आगीचा भडका उडाल्याने जवळच्या पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. […]

नाशिकमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; 33 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

नाशिक: शहरातील मुंबई नाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित […]

नागपूर हिंगणा एमआयडीसीत कन्व्हेअर बेल्टमध्ये हात अडकल्याने कामगाराचा मृत्यू

नागपूर: हिंगणा एमआयडीसी परिसरातील निको हेवी इंजिनिअरिंग कंपनीत काम करत असताना कन्व्हेअर बेल्टमध्ये हात अडकल्याने गंभीर जखमी झालेल्या 30 वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात हळहळ व्यक्त […]

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपमध्ये राजकीय संघर्ष; अनंता पावशे यांचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण-डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक आणि गणपत गायकवाड समर्थक अनंता पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. […]

गणेशोत्सवामुळे मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. लालबाग परिसरात सकाळपासूनच […]

घाटनांद्रा घाटातील बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी; प्रवाशांची गैरसोय

महाराष्ट्र: घाटनांद्रा घाटातील बससेवा बंद असल्यामुळे मराठवाडा आणि खानदेशातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील बंद असलेल्या बसफेऱ्या तातडीने पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. घाटनांद्रा […]

हवामानातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांची वाढ; गणेशोत्सवातील गर्दीमुळे संसर्गाचा धोका

महाराष्ट्र: राज्यात सध्या दिवसा कडक ऊन, तर रात्रीच्या वेळी तुलनेने थंड वातावरण अशी हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, सर्दी, खोकला, ताप, घसा […]

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मंडप, वाहतूक आणि विसर्जन व्यवस्थेची तयारी वेगाने सुरू

मुंबई: गणेशोत्सवाला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना मुंबईत उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील विविध गणेश मंडळांकडून मंडप उभारणी, सजावट आणि गणेशमूर्तींच्या आगमनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. भाविकांची […]

पुण्यात गणेशोत्सवातील 13 दिवसांची दारूबंदी मागे; हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतर निर्णयात बदल

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेली 13 दिवसांची दारूबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यालाच दीर्घकाळ दारूबंदी का लागू करण्यात आली, असा सवाल करत […]

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 12 रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 12 ते 26 सप्टेंबरदरम्यान मध्यवर्ती पुण्यातील 12 प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली […]