नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
नागपूर : नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीची दखल घेत तिला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी हा सन्मान मिळवत दिव्याने नागपूरच्या […]










