पुणे येरवड्यात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी; मध्यस्थी करणारा पोलीस कर्मचारी जखमी
पुण्यातील येरवडा परिसरातील राज चौक येथे दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, दोन्ही गटांमधील वाद सोडवण्यासाठी […]











