नागपुरातील हॉटेलमध्ये तरुणीचा मृत्यू; युवक गंभीर जखमी
नागपूर : शहरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तिच्यासोबत असलेला एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी […]











