वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारके उभारण्यासाठी राज्य सरकारने ३९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
वडू बुद्रुक आणि तुळापूर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभात केलेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी माफी मागितली.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांचे गुणगान करताना ‘महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आहेत’ असे न म्हणता ‘महाराजांनी अनेक निवडणुका जिंकल्या आहेत’ असे चुकून म्हटले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1