पैठणमध्ये नाथवंशजांमधील वाद पुन्हा उफाळला; छाबिना मिरवणूक चार तास रखडली

पैठणनगरीतील संत एकनाथ महाराजांच्या वंशांजामधील वाद सोमवारी मध्यरात्री नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकी दरम्यान उफाळून आला. छत्रपती संभाजीनगर : पैठणनगरीतील […]