महाराष्ट्रातील एक सीता मंदिर ज्याची कल्पना शेतकरी नेते शरद जोशी यांनी स्त्रीमुक्तीसाठी स्प्रिंगबोर्ड म्हणून केली होती.
अयोध्येत राममंदिर उभारताना, इतक्या वर्षांपूर्वी रावेरीच्या सीता मंदिराचा जीर्णोद्धार कसा झाला, याचा थोडक्यात आढावा. अयोध्या येथे राममंदिराच्या उद्घाटनाचा समारंभ देश […]