politics indian politics

Showing 12 of 13 Results

भाजपच्या जाहिरातन्यातून मराठीला बगल; मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात हिंदीतून मतदारांना आवाहन

‘व्हीटो सिटी’ दर्जाच्या मुद्द्यावरून मराठी भाषा आणि अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर नागपूर | आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडणूक जाहिरातन्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, […]

नागपूरमध्ये प्रभागनिहाय राजकीय गणिते बदलणार?

भाजप–काँग्रेसकडून उमेदवारीसाठी जोरदार चाचपणी, नव्या मतदारांमुळे लढती अधिक चुरशीच्या नागपूर : आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये भाजप आणि काँग्रेस […]

जिल्हा परिषदांच्या निवडणुका एप्रिलमध्ये?

आरक्षण, न्यायालयीन सुनावणी आणि प्रशासकीय तयारीवर सर्वांचे लक्ष राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका एप्रिल–मे महिन्यात होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल […]

नागपूर मनपा निवडणूक 2026: निवडणूक चिन्ह मिळताच प्रचाराला वेग

नागपूर महानगरपालिका (NMC) निवडणूक 2026 ची रणभेरी वाजली असून शनिवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यासोबतच निवडणूक लढत आता अत्यंत चुरशीच्या टप्प्यात दाखल झाली आहे. सर्व उमेदवार जोमाने प्रचारासाठी […]

प्रभाग-1 मध्ये कुकरेजांच्या विकासराजकारणाचा प्रभाव, भाजपाला सर्व स्तरांतून मिळतोय जनसमर्थन

नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः भाजपाचे उमेदवार वीरेंद्र कुकरेजा यांच्या विकासाभिमुख राजकारणाचा सकारात्मक […]

Petrol Diesel Uses: पेट्रोल-डिझेलचा वापर कमी केला नाही तर परिणाम भोगावे लागतील; नितीन गडकरी यांचा इशारा

Petrol Diesel Uses: पेट्रोल-डिझेलवरील वाढते अवलंबित्व देशासाठी घातक ठरत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाहन उद्योगाला […]

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासू भाजप नेत्याच्या वक्तव्यानं उफाळला नवा वाद

Controversial Statment on Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सी.आर. पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची […]

अकोला महापालिका निवडणूक 2026: छोट्या महापालिकांसाठी राज्य सरकार देणार 30 टक्के निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

अकोला | प्रतिनिधी आगामी अकोला महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. राज्यातील लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महापालिकांसाठी विकास योजनांमध्ये […]

Vijay Kumbhar On Parth Pawar And Ajit Pawar: पार्थ पवारांशी निगडीत जमिनीचा आणखी एक घोटाळा; विजय कुंभार यांचा गौप्यस्फोट, नेमकं प्रकरण काय?

Vijay Kumbhar On Parth Pawar And Ajit Pawar: अजित पवार यांची शिवाजीनगरमध्ये ज्या इमारतीमध्ये पत्रकार परिषद झाली. त्या इमारतीसंदर्भात विजय कुंभार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले. Vijay […]

राजकारणात सोशल मीडियाची वाढती भूमिका

भारतीय राजकारणात सोशल मीडिया आता फक्त संवादाचे माध्यम नाही तर राजकीय धोरणे, मतदारांशी संपर्क आणि जनमत निर्मितीचे महत्त्वाचे साधन बनले आहे. डिजिटल युगाने राजकारणाच्या स्वरूपात मोठे बदल घडवून आणले आहेत. […]

निवडणूक प्रक्रिया : मतदानापासून निकालापर्यंत

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. येथे लोकशाहीची खरी ताकद निवडणूक प्रक्रियेतून दिसून येते. मतदानापासून ते निकाल जाहीर होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध, पारदर्शक आणि संविधानाच्या चौकटीत राबवली […]

लोकशाहीत मतदारांची भूमिका किती महत्त्वाची आहे?

लोकशाही ही “लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांच्या माध्यमातून चालवलेली शासनपद्धती” आहे. या व्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. लोकशाहीमध्ये मतदारांची भूमिका केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा पाया मानली जाते. भारतासारख्या […]