Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण – डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Airoli-Katai Naka Freeway: ऐरोली-कटाई नाका उन्नत मार्ग जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. Airoli-Katai Naka Freeway Airoli Katai Naka Freeway: वाहतूक कोंडी […]
