महाराष्ट्रातील 1.80 कोटी मतदारांच्या नावांवर प्रश्नचिन्ह; 17 ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्रातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेमुळे राज्यातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मतदारयादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदारांचे गणना अर्ज […]











