महाराष्ट्र सरकार AI स्मार्ट ग्लाससाठी नियम तयार करणार; सुरक्षित वापरासाठी SOP तयार होणार
मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित स्मार्ट ग्लास, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल उपकरणांचा वापर वाढत असताना त्यांच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराबाबत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या उपकरणांच्या […]











