पुण्यात गणपती विसर्जनासाठी महापालिकेची तयारी; घाट आणि कृत्रिम हौद सज्ज
पुणे: दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील विविध घाट आणि कृत्रिम विसर्जन हौदांवर आवश्यक व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी, […]











