अर्जेंटिनाकडून पराभूत होऊन गतविजेता ब्राझील पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही.

2004 नंतर पहिल्यांदाच ब्राझीलचा पुरुष फुटबॉल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही.

दक्षिण अमेरिकन पात्रता स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये रविवारी गतविजेत्या ब्राझीलला १-० असे नमवून अर्जेंटिनाने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link