महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला असता.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संयम बाळगावा आणि आपल्यालाच मुख्यमंत्री करा, अशी सतत ओरड करू नये, असा सल्ला दिला.
“थोडा धीर धरा… मला मुख्यमंत्री बनवण्याचा सतत प्रयत्न करू नका… आधी आपला पक्ष मजबूत करूया,” असे अजित पवार यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षाने आयोजित केलेल्या ‘युवा मिशन’ कार्यक्रमात सांगितले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1