बावनकुळे यांनी आगामी नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला

नागपूर: कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे १० दिवस चालणारा नवरात्रोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण […]