लोकसभा निवडणूक: पुणे मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतून भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर
कसब्यासह सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळेल, असे सांगताच मोहोळ यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. गेल्या वर्षी शहरातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा […]